Monday, March 05, 2007

Chandai chaukadi ....My friends group

चांन्डाळ चौकडी : " परिचय "

विठला परमेश्वरा सर्वकाळ जरा तु सांभळ,
माझ्या मनाच्या आठवनीनच्या चौकठीत नेहमीच राहु दे हे चांन्डाळ !

हा उपशब्द तुम्हाला वाटेल जरा गबाळा,
पन य शब्दाने आपुलकीचा जोडला आहे फ़ार मोठा जिवाळा !

त्या काळतील जिवन झाले होते स्रुजळ,
हस्यातल्या प्रत्येक सुखसमधानांनी वातावरण होते किती कोमल !

हा वर्शाव बघुन झाली फुले अस्मित मनमीत,
आपाप्सातल्या प्रेमाने ती झाली विवळुन अमित !

वाहत्या खळखळ झरयाचा होता इतका आवाज मधुर,
पन्ख उचलुन हरशाने नाचु लागले मयुर !

निसर्गच्या या चमत्कारीक गोस्टीनीं राहिले सगळे दंन्गच ,
कारण रातकळात सुधा पाकळ्या उघडुन पाहु लागले पन्कंज !

अनेक पर्वतावरुन वाहले झरने जे होते नामशेश,
कोन जाने का नामकरण करुन मी त्यांना नाव दिले निलेश,

या नात्यांना लागले पुन्य केले जेव्हा पार यानी चरही धाम,
प्रेमाचे ग्यानही याना भेटले जनु भेटले राधा अनि शाम !

सागराच्या मिलनाने नकीच होतो नदिचा पुर्नविराम,
पन डोल्यांना या शनांन्च्या प्रतिमा पाहन्यापासुन नाही मिळनार विराम !

विठला परमेश्वरा सर्वकाळ जरा तु सांभळ,
कारण तुच आहे आमचे माया अभाळ,
आमच्यतल्या प्रेमाला तु नेहमीच सांभल,
माझ्या मनाच्या आठवनीनच्या चौकठीत नेहमीच राहु दे हे चांन्डाळ!

Labels:

AADAT

आदत

नभात जरी,
आश्रु गाळण्याची इच्हा आहे,
तुझ्या मझ्या प्रितीत,
वर्शाव पाडन्यास ते उस्तुक आहेत.



तुझे दुख इतके ते मला ठाउक आहे,
कोणी मन्टले नहि तरि तु मझि आहेस.

अब तो जिन्दा हु मे इस निले आसमान मे।


विचारत जरी,
आजुन तुझी आठवन आहे,
प्रेमच्या नगरीत,
गुन्ग राहन्यास मनचि एक ओढ आहे.



तुला माझे प्रेम जानवले तरि पुरे आहे,
सुखात नहि तर दुखात जरि मे आठवलो तरि खुप आहे.

अब तो आदत सी है मुजको ऐसे जिने मे



सावली आशी तुझीकी आन्धारात सुधा सतावते,
प्रत्येक गोस्ट तुझी अशी की दुखात सुधा हसवते,
प्रत्येक तुझी आठवन अशी की सुखाला सुधा विज़वते
सम्पुर्ण प्रेम तुझ असे कि पावलो पावलो आठवते.


दुर जितना भी तुम मुजसे पास तेरे मे,
अब तो आदत सि है मुजको ऐसे जिने मे।

MAJHA JODIDAAR

मी या विरहापासुन आहे जर दुखी,
पन तुला प्रेम करुन मी मुलीच केली नही चुकी.

सगलेच करतात प्रेमातुन मिलालेल्या दुखाचा विचार,
त्याना प्रेमाने काय शिकवले याच करतात उच्चार,

मनुनच करतात ते या प्रेमाचा धिक्कार,
पन प्रेमाच्या या शिकवनीच बनतात पुढे भक्कम आधार.

कधीच नवते मी स्वाताला ओळखलेले,
तुझ्या प्रेमानेच फ़त मला ओळखले,

मझे खरे स्वरुपहि मला दाखावले,
अनी बिकट शनी फ़त यानेच मल बीलगले.

शेवतच्या शणापर्यन्त हा आसेल माझा सथीदार,
तुझ्या आठवनीनची सुधा याला जोड आसणार.

AAPLI TE BHET

आपली ती भेट

शेवटच्या आपल्या भेटीत,
चिकलात उमटलेली तुझी पाउले गेली सुकुन,विज़ुन,
तुझ्या आठवनी आहेत आजुन ओल्या,
जनु मी त्याना अश्रुनी थेवतो शना-शनाला पाज़रुन. !

आश्रुना द्यावा विराम ,
मन्हुन घेतले मी निद्रारुप,
पन किती तु निर्दयी,
स्वप्नात सुधा आली घेवुन बहुरुप !

जनु सुखाना मझ्या चोरणारी,
आहेस तु चोर,
जनु फ़िस्कटुन सर्वे रन्ग,
माझे जिवन केले कालेभोर !

कधी तरि बघ ना,
मझ्या या सवेद्ना,
आग उगालणारया या भावना,
अनी एकदा तरी येवुन मला बिलगना!

फ़त एक कर ग प्रिये,
रोज़ लाव मझ्या नावाचे सुरुर,
मी वापरलेल्या अपशब्दामुळे,
तु होवुन जाउ नको वितुर !

Tuesday, August 01, 2006

PREMACHE RANG

Thursday, June 22, 2006

Char aoli

Monday, June 19, 2006

Premachi Dharana

Friday, June 02, 2006

Thursday, March 09, 2006

nature

Wednesday, March 01, 2006


HELLO EVERYOE,
This is my blog.I am student.This blog is created to represent my articles.
If any one have any suggestions for me then Mail me to
max2hhh@hotmail.com